#

Advertisement

Tuesday, September 27, 2022, September 27, 2022 WIB
Last Updated 2022-09-27T11:42:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला

Advertisement

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम पुन्हा वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे.