#

Advertisement

Wednesday, July 16, 2025, July 16, 2025 WIB
Last Updated 2025-07-16T12:45:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार राडा

Advertisement

मुंबई :  विधानभवनाच्या गेटवरच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. विधानभवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
विधानभवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला आहे,  गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये जोरदार राडा झाला आहे. दोन्ही नेते यावेळी चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर आव्हाड यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू असतो. मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आहे. गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधानभवनाच्या गेटवरच दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिविगाळ केल्याचं पाहायला मिळालं.