#

Advertisement

Monday, September 19, 2022, September 19, 2022 WIB
Last Updated 2022-09-19T11:57:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

जेलमध्ये मुक्काम वाढला.....

Advertisement

मुंबई :  न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा  14 दिवसांची वाढ केली आहे.  04 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांच्या जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आर्थर रोड कारागृहामध्ये आहेगोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 04 ऑक्टोबपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  नियमित आणि जामीन अर्ज सुनावणी एकाच वेळी घ्यावी अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली होती. पण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना सप्टेंबर महिना जेलमध्ये मुक्कामी राहावे लागणार आहे.