Advertisement
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेतलं आहे. साईनाथ दुर्गे हा आदित्या ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसंच तो सघ्या युवासेना कार्यकारिणीची सदस्य आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन साईनात दुर्गेला ताब्यात घेतलं आहे.
