#

Advertisement

Saturday, March 25, 2023, March 25, 2023 WIB
Last Updated 2023-03-25T10:33:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींचा गंभीर आरोप

Advertisement

दिल्ली : माझ्या पुढच्या भाषणाची पंतप्रधानांना धास्ती आहे. 'पंतप्रधानांना धास्ती असल्यानंच खासदारकी रद्द','सर्व विरोधी पक्षांचे पाठिंब्यासाठी आभार'. सर्व विरोधक एकत्र येऊन काम करतील','कायमची खासदारकी काढली तरी काम करत राहणार','खासदारकी राहिली नाही राहिली फरक पडत नाही', 'मोदींनी आमच्या हातात कोलीत दिलं','मोदींनी विरोधकांना मोठं हत्यार दिलंय''अदानींना मोदी का वाचवतायत?', 'जनतेला समजलंय अदानी भ्रष्ट आहेत','भाजपसाठी अदानी म्हणजे देश','दिशाभूल करायची म्हणून मोठी शिक्षा दिली','लोकशाही अबाधित राहण्यासाठी मी लढणार','अदानी मोदींबरोबर मैत्रीचा गैरफायदा घेतात','मला जेलमध्ये टाकलं तरी लढत राहणार', असा आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे.   
राहुल गांधी म्हणाले, मी लोकशाहीसाठी लढतोय, हे सत्य आहे','माझ्या चिठ्ठीचं उत्तर आलं नाही', 'अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये कुणाची गुंतवणूक','माझ्याकडून भारताची बदनामी झाली नाही', 'या लोकांना मी अजून समजलोच नाही', 'मी ओबीसींचा अपमान केला नाही', '20 हजार कोटी अदानींना कुठून मिळाले?','भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतं','सत्य माझ्या रक्तामध्ये', 'मला मारा धमकवा मी सत्य बोलत राहणार','या देशानं मला प्रेम, आदर दिलाय','वायनाडच्या लोकांना पत्र लिहिणार','भाजपच्या लोकांना मोदी-अदानी संबंध माहित आहेत','भाजपचे सगळे नेते मोदींना घाबरतात','माझ्या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास', असे वक्त्यव्य राहुल गांधी यांनी केले.