#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T11:25:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवीनगर करणार

Advertisement

मुंबई : अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर असे केला जाणार आहे. अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने चौंडी येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नामांतराची घोषणा केली.