#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T11:41:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री ढोबळे आणि आमदार पडळकर यांची भेट

Advertisement

मंगळवेढा : पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंती सोहळ्यास मंगळवेढा ते जन्मस्थळ चौंडी गावाकडे जात असताना आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्ररी लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट झाली. राज्याच्या राजकारणात ज्या नावांची चर्चा असते अशा या दोन्ही नेत्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी ऍड. बापूसाहेब मेटकरी धनाजी गडदे व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.