#

Advertisement

Friday, July 14, 2023, July 14, 2023 WIB
Last Updated 2023-07-14T16:51:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्विट 'डेस्क क्लिअर्ड'

Advertisement

मुंबई   राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'डेस्क क्लिअर्ड' ट्विट केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर फक्त एका शब्दाचं ट्विट केलं आहे. 'डेस्क क्लिअर्ड' म्हणत फोटो शेअर केले  आहेत. वित्त, नियोजन, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती सोडल्यानंतर फडणवीस यांचे ट्विट आलं आहे. सोडलेल्या खात्यांची प्रलंबित काम लावले मार्गी. आज दिवसभर कामकाज संपवत फडणवीस यांनी हे ट्विट केल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.