#

Advertisement

Monday, July 1, 2024, July 01, 2024 WIB
Last Updated 2024-07-01T12:48:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला जबरदस्त झटका

Advertisement

ठाकरे गटाचे अनिल परब विजयी
मुंबई : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे.  सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाले आहेत.  विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष केला.
मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली.