Advertisement
उमरगा बहुजन रयत परिषद आढावा बैठक
उमरगा : बहुजन रयत परिषद दि.19/8/2024 रोजी उमरगा तालुका आढावा बैठक बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अँड.कोमलताई साळुंखे व प्रदेश सरचिटणीस श्री.ईश्वर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.बालाजी माधवराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली व बहुजन रयत परिषद उमरगा तालुका उपाध्यक्षपदी श्री.मारुती थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थिती बहुजन रयत परिषदेचे उमरगा तालुका सचिव श्री.संभाजी काळे बहुजन रयत परिषदेचे उमरगा शहराध्यक्ष इरफान शेख बहुजन रयत परिषद उमरगा महिला तालुका अध्यक्ष सौ.मीनाक्षी गायकवाड उमरगा महिला शहराध्यक्ष लक्ष्मीताई वाघमारे उमरगा महिला सचिव मीराताई वाडेकर,वंदा कांबळे ,कविता नेटके ,वैजनाथ काळे वसीम पिरजादे, जमीर माडजे, सोपान गायकवाड यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थिती होते.
