#

Advertisement

Monday, October 21, 2024, October 21, 2024 WIB
Last Updated 2024-10-21T12:33:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांविरोधात बारामतीचा वंचितचा उमेदवार ठरला

Advertisement

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि.21) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 16 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पाचव्या यादीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांतील उमेदवार दिले आहेत. 

1) जगन देवराम सोनवणे - भुसावळ 

2) डॉ. ऋतुजा चव्हाण - मेहकर

3) सुगत वाघमारे - मूर्तीजापूर 

4) प्रशांत सुधीर गोळे - रिसोड

5) लोभसिंग राठोड - ओवळा माजिवडा 

6) विक्रांत चिकणे - ऐरोली

7) परमेश्वर रणशुर - जोगेश्वरी पूर्व

8) राजेंद्र ससाणे - दिंडोशी

9) अजय रोकडे - मालाड 

10) ॲड. संजीवकुमार कलकोरी - अंधेरी पूर्व 

11) सागर गवई - घाटकोपर पश्चिम 

12) सुनीता गायकवाड - घाटकोपर पूर्व

13) आनंद जाधव - चेंबूर

14) मंगलदास निकाळजे - बारामती

15) अण्णासाहेब शेलार - श्रीगोंदा 

16) डॉ. शिवाजीराव देवनाळे - उदगीर