#

Advertisement

Wednesday, August 26, 2026, August 26, 2026 WIB
Last Updated 2026-08-26T10:06:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यात भाजपने "भाकरी" फिरवली

Advertisement

प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय पातळीवर भाजप पक्षसंघटनेतील नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातही भाजपने प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधी प्रकोष्ठ प्रभारीपदी भूषण महाडिक, बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे प्रभारी म्हणून विश्वास पाठक, उद्योग प्रकोष्ठ प्रभारीपदी प्रदेश सह-कोषाध्यक्ष आ. अरुण लखानी, वैद्यकीय प्रकोष्ठ प्रभारी म्हणून डॉ. भारती पवार आणि सहकार प्रकोष्ठ प्रभारीपदी आमदार प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकोष्ठ प्रभारी हे पक्षाच्या विविध आघाड्या किंवा विभागांचे काम पाहणारे प्रमुख पद असते. प्रत्येक क्षेत्रात पक्ष संघटनेचे अस्तित्त्व आणि प्रभाव राखण्याच्यादृष्टीने हे पद महत्त्वाचे असते. 


विधी प्रकोष्ठ – श्री. भूषण महाडिक

बुद्धिजीवी प्रकोष्ठ – श्री. विश्वास पाठक, मुख्यालय सहप्रभारी

उद्योग प्रकोष्ठ – आ. अरुण लखानी, प्रदेश सह-कोषाध्यक्ष

वैद्यकीय प्रकोष्ठ – डॉ. भारती पवार, राष्ट्रीय उपाध्यक्षा

सहकार प्रकोष्ठ – मा. ना. प्रवीण दरेकर, गटनेता, विपस

सांस्कृतिक प्रकोष्ठ – मा. ना. आशीष शेलार, सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र

शिक्षक प्रकोष्ठ – श्री. सुनील लोंढा

व्यापार प्रकोष्ठ – श्री. किरीट भंसाली 

आर्थिक प्रकोष्ठ – श्री. मिलिंद कानडे

मच्छीमार प्रकोष्ठ – श्री. चेतन पाटील

बुनकर प्रकोष्ठ – श्री. मनोज द्विवटे

कामगार प्रकोष्ठ – श्री. मिलिंद तुळसकर

उत्तर भारतीय प्रकोष्ठ – श्री. आर. डी. यादव

भटके-विमुक्त प्रकोष्ठ – श्री. गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष

दिव्यांग प्रकोष्ठ – प्रभारी डॉ. भागवत कराड, माजी केंद्रीय राज्यमंत्री; सहप्रभारी श्री. जयसिंग कुणावर चव्हाण

आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – श्री. तुषार भोसले

ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ – श्री. अनूप मोरे

पदवीधर प्रकोष्ठ – श्री. सुनील लोंढा

दक्षिण भारतीय प्रकोष्ठ – श्री. राजेश पिल्ले

बेटी बचाओ-बेटी पढाओ प्रकोष्ठ – श्रीमती. अल्पा अगरवाल

जैन समाज प्रकोष्ठ – मा. ना. मंगलप्रभात लोढा,

सेवाभावी संस्था (NGO) संपर्क प्रकोष्ठ – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकोष्ठ – आ. सुनील कर्जतकर, विधायक

आयुष्मान भारत प्रकोष्ठ – डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष

ग्राम विकास व पंचायतराज विभाग प्रकोष्ठ – श्री. सुधाकर भोंयर

सोशल मीडिया प्रकोष्ठ – श्रीमती श्वेता शालिनी, प्रदेश प्रवक्ता

फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठ – श्रीमती उषा वाजपेयी, राष्ट्रीय महिला मोर्चा कार्यसमिती सदस्या

(IT) प्रकोष्ठ – श्री. तेजस मालवीया

क्रीडा प्रकोष्ठ – श्री. केदार जाधव

बंगाली प्रकोष्ठ – श्री. शुभानत दास

रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ – श्री. कैलास वर्मा

अभियंता प्रकोष्ठ – आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश चिटणीस

राजस्थानी प्रकोष्ठ – श्री. देवसिंग पुरोहित

मीडिया प्रकोष्ठ – श्री. केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष

सुशासन प्रकोष्ठ (Good Governance) – श्री. प्रदीप पेशकार

परराष्ट्र संबंध विभाग, प्रकोष्ठ – आ. सुनील राणे, प्रदेश सरचिटणीस

तृतीयपंथी प्रकोष्ठ – डॉ. सावी जेडवा