#

Advertisement

Wednesday, June 15, 2022, June 15, 2022 WIB
Last Updated 2022-06-15T18:05:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

सदाभाऊंनी झेडपीच्या चादरी नाकारल्या....

Advertisement

सोलापूर : झेडपी प्रशासनाकडून पीआरसी कमिटीला स्वागतपर चादरी देत असताना सदाभाऊ खोत यांनी चादरी नाकारल्या. चादरीचा बंडल जेव्हा आमदार विक्रम काळे यांच्या हाती पडल्या. तेव्हा त्यांनी या बंडलमध्ये चादरी आहेत म्हणून सांगा सर्वांना, अन्यथा त्याचा वेगळा अर्थ निघेल म्हणून प्रशासनाला सूचना केली. 
यत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या स्वागताला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी गेले. त्यांनी त्यांना बुके दिला. जेव्हा चादरीचा बंडल स्वामी देत होते. मात्र, त्यांनी सदाभाऊ खोत यांनी तो स्पष्टपणे नकार दिला. सीईओ स्वामी यांनी विनंती केली, तरीही सदाभाऊंनी चादरीचा बंडल घेतला नाही. त्यानंतर सर्वांचे स्वागत करून पीआरसी बैठक वादळी सुरुवात झाली.
सोलापूर झेडपीत पीआरसी कमिटी दाखल झाली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झेडपी कारभाराची तपासणी अणि साक्ष घेण्यात येत आहे. प्रारंभी पीआरसी चेअरमन संजय रायमुलकर यांचे स्वागत सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. आमदार विक्रम काळे, सदाभाऊ खोत, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आमदार मंत्रालयीन अधिकारी यांची उपस्थिती होती.