#

Advertisement

Wednesday, June 15, 2022, June 15, 2022 WIB
Last Updated 2022-06-15T13:43:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये लवकरच जागा भरती

Advertisement

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन,आरथोपेडईक, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार. या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 ते 24 जून 2022 दरम्यान असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्त्रीरोगतज्ञ  - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.  पगार : 1,25,000/-

हाऊसमन - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार :  80.000/-

भूलतज्ञ  - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,00,000/-

बालरोग तज्ञ  - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,25,000/-

फिजिशीअन - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,25,000/-

रेडिओलॉजिस्ट - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,00,000/-

सर्जन  - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,25,000/-

आरथोपेडईक - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,25,000/-

ऑर्थोपेडिक सर्जन - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,25,000/-

नेत्रतज्ञ - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार : 1,00,000/-

सल्लागार  - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MS/DNB कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पगार :  1,00,000/-