#

Advertisement

Friday, September 30, 2022, September 30, 2022 WIB
Last Updated 2022-09-30T12:20:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आदित्य ठाकरेंची युवासेना शिंदेंच्या निशाण्यावर

Advertisement

मुंबई  : शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य आदित्य ठाकरे यांची युवा सेना आहे. याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे गटाने युवासेनेच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांनाच शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. 
युवासेनेची कार्यकारिणी : अविष्कार भुसे, मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे  मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील.