#

Advertisement

Friday, September 30, 2022, September 30, 2022 WIB
Last Updated 2022-09-30T12:30:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बारामतीत डिपॉझिट का गेलं याचं उत्तर द्या !

Advertisement

पुणे :  राष्ट्रवादीला तीन अंकी आमदार कधी निवडून का आणता आले नाहीत?” असा सवाल पडळकरांनी केला होता. या टीकेसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्यात ‘प्रतिक्रिया नोंदवली आहे. कसं आहे की दुसरा काही धंदा नाही. लोकप्रियतेसाठी पवारसाहेबांचं नाव वापरणं हा एक धंदा आहे. त्यांना स्वत:ला अनुभव आहे. बारामतीत डिपॉझिट का गेलं याचं उत्तर द्यावं किंवा नगरपंचायतमध्ये डिपॉझिट का जप्त झालं याचं उत्तर द्यावं. त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत द्यावी असं मला वाटतं नाही,” पडळकरांना दुसरा काही धंदा नसल्याने पवार यांचं नाव घेऊन लोकप्रियता मिळवायची हा त्यांचा एक धंदा असल्याचा टोला मिटकरींनी लगावला आहे.