#

Advertisement

Friday, September 16, 2022, September 16, 2022 WIB
Last Updated 2022-09-16T12:16:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

'हारके भी जितने वाले को बाजीगर कहते' !

Advertisement

मुंबई : 'हारके भी जितने वाले को बाजीगर कहते', म्हणत शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला. 
शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरेंच्या झालेल्या आजच्या सभेमध्ये  शाहरुखच्या सिनेमातील डायलॉग वापरुन जबरदस्त फटकेबाजी करताना आदित्य दिसले. आदित्य ठाकरे म्हणाले, 'बाजीगरमध्ये एक डायलॉग आहे की हारके भी जितने वाले को बाजीगर कहते हैं. पण आपल्या महाराष्ट्रात नवीन डायलॉग आहे. आपल्याकडे एक एक नवीन प्रोजेक्ट येत असतात. पण आल्याकडे आल्यानंतर ते पळून कसे जातात म्हणून जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं'.