#

Advertisement

Tuesday, April 4, 2023, April 04, 2023 WIB
Last Updated 2023-04-04T10:28:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

गिरीश बापटांच्या सुनेला उमेदवारी?

Advertisement

पुणे : खा. गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या काही महिन्यात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून उमेदवारीसाठी काही नावं चर्चेत आहेत. पण कसब्यात मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्याच घरातील उमेदवार न देणं भाजपला महागात पडलं होतं. त्यामुळे बापटांनंतर त्यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.