#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T17:18:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुरेखा पुणेकर यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या BRS पक्षात प्रवेश

Advertisement

मुंबई : आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत सुरेखा पुणेकर यांनी BRSमध्ये प्रवेश केला आहे. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात काही सहका-यांसोबत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.