Advertisement
मुंबई : राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी गेली आहे, त्यांची सही झाली की थोड्याच वेळेत ती जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. त्यामुळे कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबतची उत्सुकता संपणारंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
अर्थ आणि नियोजन - अजित पवार, सहकार- दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ, अन्न व नागरी - छगन भुजबळ, महिला व बालविकास- आदिती तटकरे
