#

Advertisement

Monday, July 3, 2023, July 03, 2023 WIB
Last Updated 2023-07-03T13:52:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार पहिला झटका "माणसपुत्राला" देणार

Advertisement


 पुणेमहाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्याविषयी माहिती दिली. बंडानंतर शरद पवार आता पहिला झटका त्यांचे ‘मानस पुत्र’ मानले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांनाच देणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये ते पहिली सभा अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांपैकी एक असलेल्या दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आंबेगाव येथे घेणार आहेत. अजित पवार यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षितच होते. गेले काही वर्ष पवार यांना अजितदादांच्या नाराजीविषयीची पूर्ण कल्पना होती. ही नारीज दूर करण्याचे काम पवार यांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावरच सोपवले होते.वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती.