#

Advertisement

Friday, July 28, 2023, July 28, 2023 WIB
Last Updated 2023-07-28T11:37:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी खासदार राजु शेट्टी यांची प्रकृती बिघडली

Advertisement

इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या तीन दिवसापासून मणिपूरसह देशातील महिलांच्यावर होत असलेल्या घटनेच्या निषेधार्थ अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आहे. याबाबतची माहिती आयजीएम सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं राजू शेट्टी यांनी सलग तीन दिवस अन्नत्याग केल्याने युरिनमध्ये अतिरिक्त कीटोनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि ताप येऊन शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली..