#

Advertisement

Friday, July 28, 2023, July 28, 2023 WIB
Last Updated 2023-07-28T11:46:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा सत्कार

Advertisement

नाशिक : सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व संशयित आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला. या सर्व कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे नुकताच सत्कार केला. मनसे नेते अमित ठाकरे यांचं वाहन अडवले म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणात काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे यांनी नुकताच सत्कार केला.