#

Advertisement

Friday, July 21, 2023, July 21, 2023 WIB
Last Updated 2023-07-21T12:47:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांच्या भेटीबाबत अजितदादांचा खुलासा

Advertisement

नाशिक : सिल्हवर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट अजित पवार यांनी घेतली. अजित पवारांच्या या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं होतं. अखेर आता या भेटीबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. राजकारण वेगळं मात्र परिवारही तितकाच महत्त्वाचा आहे. सिल्हवर ओकवर जाऊन आपण प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 
राजकारण वेगळं मात्र परिवारही तितकाच महत्त्वाचा. सिल्हवर ओकवर जाऊन आपण प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. तिथे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र यादरम्यान शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.