#

Advertisement

Tuesday, August 1, 2023, August 01, 2023 WIB
Last Updated 2023-08-01T12:56:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संत गाडगेबाबा आश्रम शाळेत "वंदन' उपक्रम

Advertisement

मंगरूळ : संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक कोर, प्राथमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक सावंत, अधिक्षक गिरासे व दत्तू मॅडम, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एस.गायकवाड यांनी केले.