#

Advertisement

Sunday, December 3, 2023, December 03, 2023 WIB
Last Updated 2023-12-03T10:54:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मध्यप्रदेशमध्ये भाजपाला बहुमत

Advertisement

दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतलं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपाला भरभरुन मतं दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये कलानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत, भाजप 131 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसला 87 जागा, निकालानंतर भाजपचे शिवराजसिंग चौहान यांचं ट्विट, आम्ही सरकार बनवणार असं ट्विटमध्ये त्याने म्हटलं 230 जागा असलेल्या मध्यप्रदेशमध्ये बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता असते. भाजपने 160 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 65 जागांवर अडकली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार निश्चित झालं आहे. पण शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की इतर कोणावर जबाबदारी सोपवणार याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल.