Advertisement
दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला फक्त भरातातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. मोदी हे संपूर्ण जगात लोकप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान यांच्या नावावर एक नव्या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. YouTube पंतप्रधान मोदी यांनी 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. नरेंद्र मोदी हे सोशल मिडियावर चांगलेच एक्टिव्ह आहेत. ते सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतात. या सर्वेक्षणात मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना 66% रेटिंग मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 37% रेटिंगसह 8व्या स्थानावर आहेत, तर याच सर्वेक्षणात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी 41% रेटिंगसह 6व्या स्थानावर आहेत. तप्रधान मोदी यांचे X (Twitter) पर 94 मिलियन फॉलोअर आहेत. तर, इंस्टाग्रामवर 82.7 मिलियन फॉलोअर आहेत. फेसबुकवर 48 मिलियन फॉलोअर आहेत. मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर 2 कोटी subscribe झाले आहेत. मोदी हे YouTube सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते ठरले आहेत.
