#

Advertisement

Friday, December 22, 2023, December 22, 2023 WIB
Last Updated 2023-12-22T11:23:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र

Advertisement

मुंबई  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्या भगिनी जय जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रमा आज सकाळी 11 वाजता दादर हिंदू कॉलनी इथल्या एका सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते.. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही. या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे ही उपस्थित होत्या.