#

Advertisement

Friday, February 2, 2024, February 02, 2024 WIB
Last Updated 2024-02-02T11:34:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन

Advertisement

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडेचं वयाच्या 32 व्या  वर्षी आकस्मिक निधन झालं आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे क्रेव्हिकल कॅन्सर पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर हा महिलांमधील सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत. अनेक महिलांना आपल्याला असा काही कॅन्सर आहे याची कल्पनाच नसते.