Advertisement
बारामती : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो छापण्यात आला आहे. मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांकडून राज ठाकरेंचे फोटो बॅनरवर छापण्यात आला आहे. बॅनरवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांसोबत आता राज ठाकरेंचा देखील फोटो लावण्यात आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी म्हणजे काका शरद पवारांची साथ सोडल्यानंतर बारामतीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार निवडणुकीच्या रिंगण्यात उभा राहिल्या आहेत. अशात जेव्हा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीसाठी का होई ना महायुतीला पाठिंबा दिला आहे.
