Advertisement
दिल्ली : बदल गरजेचा होता. अशी माणसे निवडून येणे ही काळाची गरज होती. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवारास मतदान केले, असे कार्यसम्राट आमदार कु. प्रणितीताई शिंदे आत्ता खासदार पदाची शपथविधी घेऊन कारकिर्दीस सुरूवात करत आहेत. अश्या लढाऊ युवा संसदेत गेल्या. याचं खूप समाधान आहे. धन्य ती जनता ज्यांनी या रणरागिणी ला निवडून दिलं.
‘जे का रंजले गांजले..,
त्यासी म्हणे जी आपुले’
या जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाला सार्थ ठरवीत जनवात्सल्याचा वसा घेऊन, जाईजुई विचार मंच च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात करत, जनतेचे मने जिंकत सातत्याने सलग पंधरा वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी, लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे” यांनी आपल्या प्रामाणिक कामाचा जनमानसांवर नेमकां ठसा” उमटवला आहे. आणि परवाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याच्या डोक्यात जात पात धर्म पंथ कधीच शिरला नाही ज्यांनी गेली पंधरा वर्षे सर्व धर्म समभाव जपत एकोपा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेल्या, विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी खासदार म्हणून प्रणितीताई शिंदे निवडून आल्या........................................................
आपल्या जनकल्याणाच्या कार्यास लाख-लाख शुभेच्छा!
आपला
तिरुपती परकीपंडला
प्रमुख:- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया
