#

Advertisement

Thursday, June 13, 2024, June 13, 2024 WIB
Last Updated 2024-06-13T12:04:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा.. !

Advertisement

आमदार रोहित पवारांचं विधान
आदरणीय पवार साहेबांना (शरद पवारांना) सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना शुभेच्छा आणि अभिनंदन! अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. आता या माध्यमातून त्यांना नेमका कोणावर निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट झालेलं नसलं तरी त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.