#

Advertisement

Monday, October 21, 2024, October 21, 2024 WIB
Last Updated 2024-10-21T13:13:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये 32 जणांचा समावेश असू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. 

१) जयंत पाटील- इस्लामपूर

२) रोहित पाटील - तासगाव कवठे महांकाळ

३) मानसिंग नाईक- शिराळा 

४) बाळासाहेब पाटील- कराड उत्तर

५) शशिकांत शिंदे- कोरेगाव

६) दीपक चव्हाण- फलटण

७) शिरुर- अशोक पवार 

८) इंदापूर- हर्षवर्धन पाटील 

९) वडगाव शेरी- बापू पठारे

१०) माळशिरस- उत्तमराव जानकर

११) कर्जत जामखेड- रोहित पवार

१२) काटोल- अनिल देशमुख

१३) विक्रमगड- सुनील भुसारा

१४) घनसावंगी - राजेश टोपे 

१५) मुंब्रा - जितेंद्र आव्हाड 

१६) जिंतूर- विजय भांबळे

१७) अहेरी- भाग्यश्री अत्राम

१८) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

१९) उदगीर- सुधाकर भालेराव

२०) घाटकोपर पूर्व - राखी जाधव 

२१) चिपळूण- प्रशांत यादव

२२) राहुरी -प्राजक्त तनपुरे

२३) मुक्ताईनगर- रोहिणी खडसे

२४) अकोले- अमित भांगरे

२५) पारनेर- राणी लंके 

२६ )बीड संदीप क्षीरसागर

२७) केज- पृथ्वीराज साठे

२८) आंबेगाव- देवदत्त निकम

२९) जुन्नर- सत्यशील शेरकर

३०) इचलकरंजी- मदन कारंडे

३१) भूम परंडा- राहुल मोटे

३२) दौंड- रमेश थोरात

३३) कागल - समरतिजसिंह घाटगे 

३४) गंगापूर - सतीश चव्हाण 

३५)  चंदगड - नंदिनी बाभूळकर